वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया सुरू | varishtha vetan shreni website durusti
नमस्कार शिक्षक बंधूंनो वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया 20 जून 2021 रोजी संपली असून बऱ्याच शिक्षकांना आपली माहिती चुकीची झाली होती काहींना प्रशिक्षण प्रकार चुकीचा झाला होता तर काहींचे प्रशिक्षण गट तर काहींनी डबल रजिस्ट्रेशन केले होते तर काहींचा ईमेल ऍड्रेस चुकीचा होता अशा सर्वांना आता दुरुस्ती करण्याची संधी वेबसाईटवर मिळाली असून आपण खालील बदल आपण करू शकता .
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्तीची अंतिम मुदत बुधवार दिनांक 15 जुलै 2023 पासून परत संधी देण्यात आलेली आहे. दुरुस्ती साठी आपण https://training.scertmaha.ac.in/trainingcr/SelectType.aspx वेबसाईटवर जाऊन दुरुस्ती करू शकता . लक्षात घ्या ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांचीच दुरुस्ती होणार आहे नव्याने रजिस्ट्रेशन प्रक्रिया कोणीही करू शकणार नाही .
💥 या प्रक्रियेतून खालील बदल करता येतील
१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
४. ईमेल आयडी बदलता येईल.
वरील सर्व माहिती आपण खालील दिलेल्या वेबसाईटवर वरिष्ठ व निवड श्रेणीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपल्या रजिस्ट्रेशन नंबर टाकून दुरुस्त करू शकता .
💥 पासवर्ड ईमेल वर आला नसेल, माहिती चुकल्यास कशी दुरुस्त करावी सविस्तर वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा