🚩 Live Pandharpur live darshan today 2024 | पंढरपूर लाईव्ह दर्शन 2024 | Vitthal Rukmini online live darshan 2024 Today
नमस्कार वारकरी बंधूंनो आज आपण पंढरपूरचे लाईव्ह दर्शन २०२४ (Pandharpur live darshan today 20224) कसे घ्यायचे पंढरपूर मधील विठ्ठल रुक्मिणी चे लाईव्ह दर्शन २०२४ ( Vitthal Rukmini online live darshan 2024 Today ) कसे घ्यायचे याची थोडक्यात माहिती या लेखांमध्ये वाचणार आहोत.
आषाढी सरसर ओल्या सरी...
चिंब भिजती वारकरी....
जप मुखी पांडुरंग हरी...
टाळ चिपळ्यात दंग सारी...
विठू माऊलीचा नाद , लय भारी...!
Pandharpur live darshan today 2024
नमस्कार वारकरी बंधू आणि भगिनींनो आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती पांडुरंगाच्या भेटीची. वारकरी संप्रदाय पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूर विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन 2024 आज ( Pandharpur live darshan today 2024 ) पायी वारी करतो तिला पंढरपूरची वारी असे म्हणतात. वारकरी संप्रदायाचा असलेला एक आनंद सोहळा ज्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण या सोहळ्यात सहभागी होत असतात , टाळ-मृदंग च्या तालावर विठ्ठलाचा जय जयकार करत पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी जात . यावर्षीही वारकऱ्यांना पायी यात्रा पंढरपूर कडे जाण्यास बंदी नसली तरी वारकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी पंढरपूर मंदिर पांडुरंगाचे विठ्ठलाचे रुक्मिणी चे लाईव्ह दर्शन घेऊ शकता ( Pandharpur live darshan today 2024 ) !
🎯 गुरू पौर्णिमा अप्रतिम भाषण निबंध
वारकरी बंधुंनो यावर्षीही थेट पंढरपूर विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतात 2024 किंवा ( Pandharpur live darshan today 2024 ) पंढरपूर LiVeदर्शन घेऊ शकतात त्यासाठी आपण पंढरपूर मधील विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन याचा लाभ घ्यावा.
प्रभाती दर्शन सुर्य नारायण मुख
आकाशी खग स्वछंदी उडविती पंख
राऊळी मंदीरी हरिनामाचा चख
टाळ मृदुंगाचा वाजे मधुर शंख
🌹🌹🌹🌹🌹🌹
Pandharpur live darshan today 2024 | पंढरपूर लाईव्ह दर्शन 20224|Vitthal Rukmini online live darshan 2024 Today
🚩 विठ्ठल मंदिर Live दर्शन! Vitthal Rukmini online live darshan 2024 Today
विठ्ठलाचे पांडुरंगाचे लाईव्ह दर्शन ( Pandharpur live darshan today 2024 ) घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पांडुरंगाचे लाईव्ह दर्शन घ्या