Type Here to Get Search Results !

Pdf इ 10वी 12 वी वेळापत्रक 2025 डाउनलोड करा | www.mahahsscboard.in

 इ 10 वी वेळापत्रक 2025 - 2026 महाराष्ट्र बोर्ड | SSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2025 - 2026 | 10th board exam 2023 maharashtra board date time table

इ 12 वी वेळापत्रक 2022 महाराष्ट्र बोर्ड|  HSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2025 - 2026


इ 10वी व 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 2023 कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

☸️ इ 10 वी वेळापत्रक 2025-2026 महाराष्ट्र बोर्ड | SSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2025  - 2026 |ssc time table 2022 maharashtra board PDF Download



 इयत्ता दहावी  वेळापत्रक जाहीर झाले आहे इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक लेखी परीक्षा 20 दिवस पूर्वी  तर लेखी परीक्षा 02 मार्च ते 25 मार्च 2025 या वेळेमध्ये होणार आहे




इ 12 वी वेळापत्रक 2022 - 23 महाराष्ट्र बोर्ड|  HSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2025 - 26



 इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षा 20 दिवस पूर्वी तसेच लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 20 मार्च 2025 या वेळेत होणार असून अधिकृत वेळापत्रक ऑफिशियल वेबसाइट लवकरच उपलब्ध होणार आहे अशी माहिती माननीय श्री मंत्री माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे आहे 











🆕 इ 1ली नर्सरी ज्युनिअर केजी सिनिअर केजी प्रवेश वय 2022-2023



🆕 हे पण वाचा - 


इ 10 वी वेळापत्रक 2022  ऑफिशियल टाईम टेबल डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !